किर्तनकार
ह.भ.प. सूशेन महाराज नाईकवाडे यांची संपूर्ण माहिती

बालपणाविषयी थोडक्यात माहिती:
लहानपणीपासून व्याख्यान व कीर्तनाची आवड आणि झाडे लावून जोपासण्याची आवड
कार्याविषयी / संस्थेविषयी थोडक्यात माहिती:
अनेक गावात कीर्तन व शिवचरित्र कथेच्या माध्यमातून झाडे लावून जगवण्याचा प्रयत्न चालू आहे. शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक अथवा राजकीय कार्यकर्त्यांना भाषण करा ट्रेनिंग देण्याचे काम केले जाते.
कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती
आई वडील एक भाऊ एक बहीण पत्नी आणि दोन मुलं
इतर माहिती
शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र शाखा मुंबई पुणे अहमदनगर बीड या चार ठिकाणी भाषण कला प्रशिक्षण देण्याचे काम तसेच व्याख्यान आणि कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधनाची कार्य.
संपूर्ण नाव | सूशेन महाराज नाईकवाडे (शिवचरित्रकार व्याख्याते) |
मुळगाव | मू.हिवरगव्हाण .तालुका. वडवणी .जिल्हा बीड, महाराष्ट्र |
संपर्क क्रमांक | 9764526888 |
कुटुंब | आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी दोन मुलं. |

कीर्तन Video 👇
संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏