श्री लक्ष्मी नारायण स्थापना उत्सव सोहळा 2025 कोल्ही, सेक्टर-आर-३, पनवेल संपूर्ण माहिती

श्री लक्ष्मी नारायण स्थापना उत्सव सोहळा (वर्ष ११४ वे)
अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
सप्ताहाचे वर्ष १४ वे
स्थापना १९१२
श्री लक्ष्मी नारायण मंदिर कोल्ही श्री क्षेत्र नवीन कोल्ही, सेक्टर-आर-३. पुष्पकनोड वडघर, ता. पनवेल, जि. रायगड
व्यवस्थापक : श्री लक्ष्मी नारायण ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ कोल्ही, से. आर-३.
पहिला दिवस रविवार 23 फेब्रुवारी 2025
ह.भ.प. संजय महाराज बारस्कर मु. खरसुंडी, ता. खालापूर
सौजन्यः ह.भ.प. श्री. तुळशीराम त्रिंबक करावकर
दूसरा दिवस सोमवार 24 फेब्रुवारी 2025
ह.भ.प. प्रकाश महाराज ठाकूर मु. केळवणे, ता. पनवेल
सौजन्यः ह.भ.प. श्री. विष्णू शिवा नाईक
तिसरा दिवस मंगळवार 25 फेब्रुवारी 2025
ह.भ.प. योगेश महाराज आव्हाड मु. के.पा. नगर, सिन्नर (नाशिक)
सौजन्यः श्री लक्ष्मी नारायण ग्रामस्थ मंडळ-कोल्ही
चौथा दिवस बुधवार 26 फेब्रुवारी 2025
ह.भ.प. सौ. सुनिताताई आंधळे मु. श्रीक्षेत्र देवाची आळंदी, जि. पुणे
सौजन्यः श्री. मोहनशेठ चिमणा नाईक
पाचवा दिवस गुरुवार 27 फेब्रुवारी 2025
ह.भ.प. सागर महाराज काळे मु. श्रीक्षेत्र देवाची आळंदी, जि. पुणे
सौजन्यः श्री. दिनकर मोतीराम करावकर
साहवा दिवस शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025
ह.भ.प. संजय महाराज पाटील मु. वारदोली, ता. पनवेल
सौजन्यः श्रीमती सखुबाई कृष्णा नाईक
सातवा दिवस शनिवार 1 मार्च 2025
रायगड भूषण ह.भ.प. श्री. प्रविण महाराज फराट (एम.बी.एड., मु. इंजिवली-कर्जत)
सौजन्यः श्री लक्ष्मी नारायण ग्रामस्थ मंडळ कोल्ही
काल्याचे किर्तन रविवार 2 मार्च 2025
कीर्तनकारः- ह.भ.प. गोविंद महाराज गोरे मु. श्रीक्षेत्र देवाची आळंदी
(सौजन्यः ह.भ.प. श्री. प्रसाद जगन नाईक, श्री. महान सुरेश नाईक)
पखवाज वादक : ऋतिक कृष्णा काठावले ऊसर्ली बुद्रुक ९८१९७१७२५१
साउंड सिस्टम : श्री कृपा मंडप डेकोरेटर्स – शिवकर 9594277967
मागील वर्षीचे देणगीदार 2024








