अखंड हरिनाम सप्ताह

श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर श्री क्षेत्र नवीन कोपर येथील सप्ताहाची संपूर्ण माहिती 2025

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ । निर्विघ्न कुरुमें देव सर्व कार्येशु सर्वदा ।।

श्री चिंतामणी विजय ग्रंथाचे ३० वे वर्ष पुर्ती श्री गणेश जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री. विंतामणी विजय ग्रंथाचे पारायण, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण व श्रीमद् भागवत महापुराण कथा आयोजित केली आहे श्री आदिशक्ती तपस्विनी लिलावती माताजी (नागेश्वर मंदिर कोपर-कोल्ही), स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी ह.भ.प. सद्‌गुरु आप्पा माऊली व ह.भ.प. विष्णु महाराज मांगरुळकर, पनवेल यांच्या कृपा आशिर्वादाने व ह.भ.प. अनंता लहु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामण विजय व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायणाचा सोहळा व श्रीमद् भागवत महापुराण कथा रविवार दि. २६/०१/२०२५ ते रविवार दि. ०२/०२/२०२५ रोजी आयोजित केला आहे. तरी समस्त भाविक भक्त व संत मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन ग्रंथ व प्रवचन,किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

ठिकाण -: श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर श्री क्षेत्र नवीन कोपर, से. आर – ४, ता. पनवेल

श्रीमद् भागवत महापुराण कथा

ह.भ.प. भागवताचार्य व्यंकटी महाराज भेंडेकर (गंगाखेड परभणी)

हार्मोनियम वादक गायक: ह.भ.प. श्रीमंत महाराज मुंडे

गायनाचार्य: ह.भ.प. भालचंद्र महाराज मुंडे

तबला वादक: ह.भ.प. जगन्नाथ महाराज गिरी

झाकी सजावट: ह.भ.प. रामचंद्र मुंडे, ह.भ.प. नारायण महाराज

सौजन्य : ह.भ.प. अनंता लहू पाटील (कोपर), श्री. वसंत राजू धुमाळ (कोपर)

श्री गणेश अभिषेक : ह.भ.प. अनंता लहू पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर म्हात्रे, पुरोहित – श्री. अरुण भिडे गुरुजी.

व्यासपीठ चालक : ह.भ.प. अनिल महाराज पाटील (ओवळे)

श्री काळभैख आभिषेक : ह.भ.प. एकनाथ पवार

शिव अभिषेक : ह.भ.प. दयाळ पवार

विणा पुजन: ह.भ.प. जनार्दन माळी, ह.भ.प. बळिराम म्हात्रे. / ह.भ.प. कृष्णा महाराज (पारगावकर)

चिंतामणी ग्रंथ पुजन : ह.भ.प. विनायक झुगे

ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजन : ह.भ.प. विष्णुपंत महाराज (पनवेल), ह.भ.प. बाळकृष्ण झुगे.

प्रतिमा पुजन : श्री. शाम धुमाळ / श्री. विश्वास पाटील

कळस पुजन : श्री. नाथा हाडकु पाटील / श्री. विजय पाटील

ध्वजारोहण : श्री. हौशा पवार / श्री. जनार्दन पाटील

मृदुंग पुजन : ह.भ.प. नारायण पवार / श्री. नकुल पाटील

व्यासपीठ पुजन : ह.भ.प. दिनकर झुगे / श्री. गोकुळ म्हात्रे

काकडा :- विठ्ठल रखुमाई काकडा मंडळ (ओवळे)

  • ओवळे :- ह.भ.प. केशवबुवा गायकवाड, ह.भ.प. अनिल बुवा पाटील, ह.भ.प. कृष्णा म्हात्रे. ह.भ.प. गजानन म्हात्रे, ह.भ.प. संजय म्हात्रे, ह.भ.प. केसरीनाथ गायकवाड, ह.भ.प. साईनाथ गायकवाड, ह.भ.प. यशवंत पाटील, ह.भ.प. दिलीप म्हात्रे, ह.भ.प. गणपत म्हात्रे, ह.भ.प. नरेश दत्तु मुंगाजी, ह.भ.प. नारायण म्हात्रे, ह.भ.प. हिरामण म्हात्रे ह.भ.प. विश्वनाथ दत्तु दापोलकर, ह.भ.प. राधाबाई म्हात्रे, ह.भ.प. जयश्री राकेश गायकवाड
  • कोल्ही:- ह.भ.प. अंबु चुवा, ह.भ.प. विठाबाई भोईर
  • कुंडेवहाळ: ह.भ.प. अक्षता विश्वनाथ वास्कर, ह.भ.प. कान्हा महाराज, ह.भ.प. बाळकृष्ण भोईर, ह.भ.प. आशा भोईर
  • पखवाज: ह.भ.प. सोपान गायकवाड (ओवळे), ह.भ.प. राम दत्तू गायकवाड (ओवळे)
  • विणेकरी:– ह.भ.प. राम कृष्ण हरि, ह.भ.प. कृष्णाबुवा (कुंडेवहाळ). ह.भ.प. पदु काळू (भाणघर), ह.भ.प. गणपत भोपी (लोणिवली). ह.भ.प. माया लहू पाटील (बेलवली), ह.भ.प. बळीराम जाभूळकर (वडगाव), ह.भ.प. जानु पवार (क्याळ)
  • किर्तन विणेकरी:- ह.भ.प. महेंद्र कान्हा वास्कर (कुंडेवहाळ),
  • किर्तन मृदुंगाचार्य:- ऋतिक कृष्णा काठावळे (उसार्ली बुदुक),
  • किर्तन गायक :- ह.भ.प. बबन महाराज (उमरोली), ह.भ.प. अनिल महाराज (ओवळे).
  • चोपदार:– ह.भ.प. रमेश प‌द्माकर पाटील (सांगडे),
  • किर्तन साथ :- सर्व ह.भ.प. वारकरी ओवळे, पारगाव, दापोली, कुंडेबहाळ, भंगारपाडा, कोल्ही कोपर, चिचंपाडा, मानपर. पटणोली, वहाळ, उलवे, बामणडोंगरी, गव्हाण कोपर, न्हावा, बेलपाडा, खारघर, कोपरा, कळंबोली, आदई, तरघर, वाघीवली, वरचे ओवळे, मोसारे, आजिवली.
  • गायक :- ह.भ.प. श्री. सदा नाईक (कोल्ही), ह.भ.प. श्री. श्याम बुवा, ह.भ.प. संतोष भोईर, ह.भ.प. विष्णुबुवा ओवळेकर

ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण दुपारी ३ ते ५ वा.

प्रवचन साय ५ ते ६ वा.

हरीपाठ, कीर्तन व संध्याकाळचे जेवण

*तारखेवर क्लिक करून माहिती वाचू शकता

दूसरा दिवस २७ जानेवारी २०२५

हरीपाठ सायं ६ ते ७ वा.

श्री काळभैरव हरीपाठ मंडळ (चिंचपाडा)

किर्तन रात्री ८:३० ते १०:३० वा.

ह.भ.प. विक्रांत महाराज पोंडेकर (वारकरी शिक्षण संस्था आळंदी) सौजन्य : आदर्श गृप कोपर

संध्याकाळचे जेवण

कै. मारुती बाबू पाटील स्मरनार्थ श्री. संतोष मारुती पाटील (कोपर)

तिसरा दिवस २८ जानेवारी २०२५

हरीपाठ सायं ६ ते ७ वा.

श्री विठ्ठल रखुमाई हरीपाठ मंडळ (ओवळे)

किर्तन रात्री ८:३० ते १०:३० वा.

ह.भ.प. पल्लवीताई मुंडे (मणमाड- नाशिक) सौजन्य: कै. कमळाकर राघो पिंगळे स्म. श्रीमती. लिलाबाई कमळाकर पिंगळे (कोपर)

संध्याकाळचे जेवण

श्री. पंकज राम पाटील (कोपर), श्री. बळीराम दामू पवार (कोपर), श्री. हौसाराम शंकर पाटील (कोपर), श्री. संजय शंकर पाटील (कोपर)

चौथा दिवस २९ जानेवारी २०२५

हरीपाठ सायं ६ ते ७ वा.

श्री जगदिश्वर हरीपाठ मंडळ (पारगाव)

किर्तन रात्री ८:३० ते १०:३० वा.

ह.भ.प. मधुकर महाराज सायालकर (विनोद विद्या वैभव परभणी)
सौजन्य: स्व. ह.भ.प. मधुकर नागु धुमाळ स्म. श्री. अंकुश मधुकर धुमाळ

संध्याकाळचे जेवण

श्री. नाथा हाडकु पाटील (कोपर), कै. गंगाराम काशिराम पवार यांच्या स्मरणार्थ

पाचवा दिवस ३० जानेवारी २०२५

हरीपाठ सायं ६ ते ७ वा.

श्री विष्णू लक्ष्मी हरीपाठ मंडळ (दापोली) श्री राम हरीपाठ मंडळ (भंगारपाडा)

किर्तन रात्री ८:३० ते १०:३० वा.

ह.भ.प. विकास महाराज देवडे (गणेश वाडा कर्जत अहमदनगर)
सौजन्य: वै. ह.भ.प. बबीबाई बामा फडके, कै. शंकर बामा फडके स्म. श्री. सुरेश शंकर फडके

संध्याकाळचे जेवण

श्री. पवार परिवार (कोपर), श्री. धनराज रमेश पाटील (कोपर), सौ. सुमन किसन वास्कर (कुंडेवहाळ)

सहावा दिवस ३१ जानेवारी २०२५

हरीपाठ सायं ६ ते ७ वा.

श्री राधा कृष्ण हरीपाठ मंडळ (कुंडेवहाळ)

किर्तन रात्री ८:३० ते १०:३० वा.

ह.भ.प. गोविद महाराज गोरे (श्री क्षेत्र आळंदी) सौजन्य : वै. ह.भ.प. कान्हा काळू झुगे स्म. ह.भ.प. विनायक कान्हा झुगे

संध्याकाळचे जेवण

कै. नारायण नागू धुमाळ (कोपर), के. निलेश नारायण धुमाळ (कोपर)

हार फुले व्यवस्था – श्री. जोमा चाहु पाटील (कोपर)

संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण BRAND मराठी युट्युब चॅनलवर

स्पिकर व्यवस्था – साई साऊंड सर्व्हिस (कोपर) प्रो. प्रा. निहाल धुमाळ – 9702613231

भाविकांसाठी रात्री वाहतुक व्यवस्था उपलब्ध आहे.

मागील वर्षीचे देणगीदार (2024)

शनिवार दि. ०१ / ०१ / २०१५ रोजी श्री गणेश जयंती निमित्त कार्यक्रम

सकाळी ६ ते ७ वा. महाअभिषेक श्री. नवनाथ हनुमान पाटील

सकाळी ८ ते १० : श्री गणेश प्रासादिक संगीत भजन (कोपर)

बुवा : स्व. मारुती बुवा पाटील यांचे शिष्य श्री. शरद मारुती पाटील

मृदुंग मणी : श्री. कृष्णा म्हात्रे, श्री. हिरामण पाटील

सकाळी १० ते १२ वा. श्री गणेश जन्माचे किर्तन

किर्तनकार – ह.भ.प. वैजनाथ महाराज थोरात (श्री क्षेत्र परभणी)

(सौजन्य : ह.भ.प. जगन्नाथ दत्तू म्हात्रे)

दुपारी १ ते ७ वा. महाप्रसाद

दुपारी ३ ते ६ वा. आर्केस्ट्रा श्री बिट्स प्रस्तुत

गजर भक्तिगीतांचा अभंगवाणी

निर्माता : श्री. प्रदिप नामदेव म्हात्रे, कु. श्रीराज प्रदिप म्हात्रे, सौ. नंदा भामरे

गायक : श्री. जयदास ठाकुर, श्री. गुरुनाथ किंकरे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. अक्षय पाटील, श्री. रवी अल्हाड, श्री. नितीन भगत, श्री. आनंद जोशी, श्री. अजय जाधव, श्री. चंदू पांचाळ, श्री. करुणाकर पाटील

सौजन्य : सौ. बाईबाई नामदेव म्हात्रे (बोनकोडे, नवी मुंबई)

सायं. ६ ते ७ वा. श्री लक्ष्मीनारायण हरीपाठ मंडळ कोल्ही

रात्री. ९ ते १२ वा.

दिंडी भजन व श्री गणेश पालखी मिरवणूक सोहळा

मिरवणुकीचे गायक – अरुण तारेकर, हनुमान पाटील, एकनाथ पवार, संतोष भोईर (कोल्ही), हरिशचंद्र दमडे (भंगारपाडा)

दिंडीचे वादक : सोपान गायकवाड (ओवळे), गुरुनाथ पाटील, हिरा पाटील, बबन पाटील (कोल्ही), बळीराम पाटील (दापोली)

दिंडी भजन साथ: कोपर, कोल्ही, पारगाव, दापोली, ओवळे, भंगारपाडा, मोसारे, पाटणोली, कुंडेबहाळ, चिंचपाडा, वाघिवली, डुंगी, विठ्ठलबाडी

रविवार दि. ०२ / ०२ / २०२५ रोजी सकाळी १० ते १२ वा. काल्याचे किर्तन

ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर (ठाणे)

सौजन्य : श्री. रणजीत गजानन पाटील

काल्याचा महाप्रसाद

श्री. संजय त्रिंबक पाटील (कोपर), श्री. बळीराम धर्मा पाटील (कोपर)

SuperMarathi

Super मराठी वेबसाइट वर महाराष्ट्रातील कीर्तनकार, गायणाचर्या, मृदंग सम्राट, भजन सम्राट, भारुडकर, आणि गोंधळी ह्यांची माहिती तसेच ह्यांच्या कार्या विषयी माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत प्रसारीत करू.😊
Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker