महिला किर्तनकार
ह.भ.प. नम्रता ताई कर्वे यांचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण माहिती
बालपणाविषयी थोडक्यात माहिती:
वयाच्या अवघ्या ५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा भगवा पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही सांप्रदायाचा वारसा पुढे चालवत आहे.
कार्याविषयी / संस्थेविषयी थोडक्यात माहिती:
सर्वांनाच सांप्रदायिक शिक्षण घेता यावे यासाठी मुलींची मोफत माऊली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आहे. आता आमच्या संस्थेमध्ये २५-३० मुली मोफत शिक्षण घेतात.
कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती
आमचं सर्व कुटुंब नियोजन एकत्र आहे ५० लोक आहेत कुटुंबांमध्ये. शिवाय अखंड अन्नदान क्षेत्र.
संपूर्ण नाव | नम्रता महाराज कर्वे |
मुळगाव | फलटण सातारा, महाराष्ट्र |
संपर्क क्रमांक | 7620769873 |
कीर्तन Video 👇
संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏