पनवेलकरांसाठी रिझनेबल किंमतीत जाहिरात करण्याची सुवर्ण संधी
आपल्या पनवेल मध्ये सुरू होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची लाईव्ह शूटिंग २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे, त्यात आम्ही करू तुमच्या व्यवसायाची जाहिरात L Shaped मध्ये दाखवण्यात येईल.
सोहळ्याची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👇
तुम्हाला तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढवायचा आहे का?
व्यवसाय लहान असो वां मोठा सर्वात स्वस्त दरात तुम्ही देखील करू शकता तुमच्या व्यवसायाची जाहिरात करून हजारो लोकांपर्यंत आपला व्यवसाय पोहचवू शकता.
अश्या पद्धतीने तुमच्या व्यवसायाचा L Shaped पोस्टर बनवून व्हिडिओ मध्ये १ मिनिट पर्यंत दाखवण्यात येईल.👇
✅ Advertise करण्याचे प्लॅन्स खालील प्रमाणे असतील (एक दिवसाकरिता)
🟤 Basic Plan (४९९₹) – यात तुमच्या व्यवसायाचा पोस्टर एक वेळा १ मिनिट पर्यंत दाखवण्यात येईल.
⚪ Silver Plan (९९९₹) – यात तुमच्या व्यवसायाचा पोस्टर दोन वेळा १ मिनिट पर्यंत दाखवण्यात येईल.
🟡 Golden Plan (१४९९₹) यात तुमच्या व्यवसायाचा पोस्टर तीन वेळा १ मिनिट पर्यंत दाखवण्यात येईल.
*सर्व प्लॅन हे एक दिवसाकरिता असेल याची नोंद घ्यावी.
✅ Advertise करण्याचे प्लॅन्स खालील प्रमाणे असतील (सात दिवसाकरिता)
⚪ Silver Plan+ (५९९९₹) – यात तुमच्या व्यवसायाचा पोस्टर दोन वेळा १ मिनिट पर्यंत दाखवण्यात येईल.
*वरील प्लॅन हा सात दिवसाकरिता असेल याची नोंद घ्यावी.
चला तर मग वाट कसली बघताय आताच खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा. आणि लवकरात लवकर संधीचा लाभ घ्या 👇
📞 संपर्क Brand मराठी टीम: 9619704117