बालकिर्तनकार
ज्ञानेश्वरीताई भोजदरे यांचा मोबाईल नंबर आणि इतर माहिती
ताई विषयी संपूर्ण माहिती:
संपूर्ण नाव | बालकीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई भोजदरे |
मूळगाव | पाथर्डी फाटा नाशिक नाशिक, महाराष्ट्र |
मोबाईल नंबर | +919021785706 |
बालपणाविषयी थोडक्यात माहिती
नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. व बाल पणापासून संप्रदायाशी आवड असल्याने संप्रदायाशी निगडित आहे शिवाय घरापासूनच परंपरा लाभली आहे.
कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती
वडील ह.भ.प. कैलास महाराज भोजदरे
आई सौ. गायत्री कैलास भोजदरे
कार्याविषयी / संस्थेविषयी थोडक्यात माहिती
मानवधन विश्वज्ञानपीठ वारकरी गुरूकुल
वेदांतचार्य प.पु. ह.भ.प. श्री गुरूवर्य शांताराम गुरूजी शिंदे. मृदंग मार्तंड गुरूवर्य सचिनजी महाराज याळीज
गुरूवर्य महाराष्ट्र भूषण ह.भ.प. राहुलजी महाराज साळुंखे
ताईंचा फोटो:
ताईंच्या कीर्तनाची व्हिडीओ: