ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी यांची संपूर्ण माहिती
बालपणाविषयी थोडक्यात माहिती:
बालपनापासुन सांप्रदायिक वारसा वयाच्या 11 व्या वर्षी कीर्तनला सुरुवात. आज पर्यंत महाराष्ट्र व त्याबाहेर राज्यात कीर्तनाच्या सेवा दिल्या आहेत
शिक्षण:- डी.टी.एड. बी.एड एम ए..
कार्याविषयी / संस्थेविषयी थोडक्यात माहिती:
कीर्तन, भागवतकथा प्रवक्ता, तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात
खालील पदावर कार्यविन्त
संस्थापक अध्यक्ष:- अखिल विश्वानन्द वारकरी मिशन
संस्थापक अध्यक्ष :- कुबेर माऊली यात्रा कंपनी
संस्थापक अध्यक्ष :- संत श्रीपाद रामदास मिशन
खान्देश विभागीय अध्यक्ष :- अखिल भारतीय वारकरी मिशन
या अनेक संस्थानच्या माध्यमातून कार्य सुरु आहे
कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती
आई, वडील,पत्नी, एक मुलगी, भाऊ, वाहिनी पुतन्यापूर्ण कुटुंब संप्रदायिक आहे
संपूर्ण नाव | ज्ञानेश्वर गंगाराम माळी |
मुळगाव | नंदुरबार, महाराष्ट्र |
संपर्क क्रमांक | 9284719979 |
कीर्तन Video 👇
संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏